बालमित्रांनो, काय केलंत या सुट्टीत? मित्र-मत्रिणींचा घोळका जमवून हुंदडणे, पर्यटनस्थळांना भेट देणे, आंब्याचा ढीग फस्त करणे.. विविध प्रकारची नाणी, पोस्टाची तिकिटे यांचा संग्रह करणे यांसारख्या अनेक गोष्टी तुम्ही केल्या असणार. आजचा कोडय़ाचा विषय आहे समूहवाचक शब्द ओळखण्याचा. खाली तुम्हाला काही चित्रे दिलेली आहेत. ते चित्र पाहिल्यानंतर तुम्हाला त्या चित्रासमोर योग्य तो समुदायवाचक (COLLECTIVE) शब्द लिहायचा आहे.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Jun 2013 रोजी प्रकाशित
डोकॅलिटी
बालमित्रांनो, काय केलंत या सुट्टीत? मित्र-मत्रिणींचा घोळका जमवून हुंदडणे, पर्यटनस्थळांना भेट देणे, आंब्याचा ढीग फस्त करणे.. विविध प्रकारची नाणी, पोस्टाची तिकिटे यांचा संग्रह करणे यांसारख्या अनेक गोष्टी तुम्ही केल्या असणार.

First published on: 23-06-2013 at 12:01 IST
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Puzzle for kids