आजच्या शब्दांच्या खेळात तुम्हाला शब्दाच्या सुरुवातीची अथवा शेवटची दोन अक्षरे (काना, मात्रा, वेलांटी, उकारासहित) सारखी असतील असे शब्द शोधायचे आहेत. त्यासाठी तुम्हाला सूचक माहिती/ शब्द दिलेली आहे. चला, करू या सुरुवात!
उत्तरे :
१) पपनस २) गागाभट्ट ३) विविध ४) बुबुळ ५) गगन ६) शिशिर ७) ममता ८) आनन
९) कानन १०) उसासा ११) सबब
१२) बटाटा १३) सतत १४) दरारा
jyotsna.sutavani@gmail.com