एकदा चिनू बाजारात काही फळे आणायला गेली असता एका दुकानात फळांचे दर वेगळ्याच पद्धतीने मांडले होते. बहुधा दुकानाचा मालक गणिताचा चाहता असावा. दुकानाचा दरफलक सोबत दिल्याप्रमाणे होता. चिनूला फळे खरेदी करण्यासाठी तुमची मदत हवी आहे. काढता येईल का तुम्हाला प्रत्येक प्रकारच्या एका फळाची किंमत?
(कसे सोडवाल? वरील गणितात एकूण पाच समीरकणे बनतील. ती योग्य पद्धतीने सोडवल्यावर आपल्याला प्रत्येक फळाची किंमत मिळेल.)
संग्रहित लेख, दिनांक 4th May 2014 रोजी प्रकाशित
डोकॅलिटी
एकदा चिनू बाजारात काही फळे आणायला गेली असता एका दुकानात फळांचे दर वेगळ्याच पद्धतीने मांडले होते.

First published on: 04-05-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Word puzzle