बँक ऑफ महाराष्ट्र – एचआरएमडी, मुख्य कार्यालय, पुणेमार्फत एकूण ‘४४’ स्पेशालिस्ट ऑफिसर पदांची भरती. १) ऑफिसर स्केल- १

(ए) सॉफ्टवेअर प्रोग्रॅमर्स (४ पदे),

(बी) सॉफ्टवेअर टेस्टर – ३ पदे.

(सी) ओरॅकल डेटाबेस अ‍ॅडमिनिस्ट्रेटर – १ पद.

(डी) एमएसएसक्यूएल अ‍ॅडमिनिस्ट्रेटर – १ पद.

पात्रता – पद क्र. (१) (ए) ते (डी) साठी – कॉम्प्युटर सायन्स/ आयटीमधील इंजिनीअरिंग पदवी/ एमसीए/ एमसीएस/ एमएससी (कॉम्प्युटर सायन्स/ इलेक्ट्रॉनिक्स) किमान सरासरी ५५% गुणांसह उत्तीर्ण. दोन वर्षांचा कामाचा अनुभव.

(ई) नेटवर्क अ‍ॅडमिनिस्ट्रेटर – ४ पदे.

पात्रता – सरासरी किमान ५५%  गुणांसह बी.ई. (कॉम्प्युटर सायन्स/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन) उत्तीर्ण.

 

  • २) ऑफिसर स्केल- २-

(एफ) डेटा अ‍ॅनालिस्ट – १० पदे.

पात्रता – स्टॅटिस्टिक्स/ मॅथेमॅटिक्स/ कॉम्प्युटर सायन्स/ डेटा सायन्सेस इ.मधील पदव्युत्तर पदवी किमान ५५%  गुणांसह उत्तीर्ण. ३ वर्षांचा अनुभव.

(जी) इन्फॉम्रेशन सिक्युरिटी ऑफिसर – ५ पदे.

पात्रता – पद क्र. (१ (ए)) ते (डी) साठी प्रमाणेच. तसेच ३ वर्षांचा अनुभव.

(एच) मॅनेजर एचआर – ५ पदे.

पात्रता – एमबीए (एचआर)/ एमएसडब्ल्यू (एचआर) इ. २ वर्षांचा अनुभव.

 

  • ३) ऑफिसर स्केल- ४ – (आय) चीफ मॅनेजर (क्रेडिट) – १० पदे.

पात्रता – सीए किंवा बी.ई./ बी.टेक./ एम.बी.ए. (फायनान्स) सह उत्तीर्ण. ५ वर्षांचा अनुभव.

(जे) चीफ मॅनेजर (बॅलन्सशिट) – १ पद.

पात्रता – सी.ए. ५ वर्षांचा अनुभव.

वयोमर्यादा – दि. ३१ डिसेंबर २०१७ रोजी

स्केल- १ पदांसाठी २३ ते ३० वष्रे, स्केल-२ आणि स्केल- ४ पदांसाठी २५ ते ३५ वर्षे.

ऑनलाइन अर्ज www.bankofmaharashtra.in या संकेतस्थळावर दि. २२ फेब्रुवारी २०१८ पर्यंत करावेत.

  • महाराष्ट्रातील दहावीत शिकणाऱ्या युवकांना संरक्षण सेवेमध्ये अधिकारी होण्याची सुवर्णसंधी. सनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था (एसपीआय), औरंगाबाद येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) स्पर्धात्मक परीक्षेची पूर्वतयारी करून घेण्यासाठी प्रवेश.

पात्रता – मार्च २०१८ मध्ये होणाऱ्या एसएससी परीक्षेस बसणारे मुलगे, ज्यांची जन्मतारीख २ सप्टेंबर २००१ ते ३१ डिसेंबर २००३ च्या दरम्यान आहे.

शारीरिक पात्रता – उंची – १५७ सें.मी. वजन – ४३ कि.ग्रॅ. छाती – ७४-७९ सें.मी.

निवड पद्धती – लेखी परीक्षा आणि मुलाखत. लेखी परीक्षा एप्रिल २०१८ मध्ये औरंगाबाद, कोल्हापूर, पुणे आणि नागपूर केंद्रांवर घेतली जाईल. इंग्रजी माध्यमातून परीक्षा १५० गुणांसाठी असेल. (गणित आणि जनरल अ‍ॅबिलिटी टेस्ट प्रत्येकी ७५ गुणांसाठी – दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित) ऑनलाइन अर्ज www.spiaurangabad.com या संकेतस्थळावर दि. २८ फेब्रुवारी २०१८ पर्यंत भरावेत. परीक्षा शुल्क ४५० रु. +  ३५ रु. बँक ऑफ महाराष्ट्रच्या कोणत्याही शाखेत भरावेत. ऑफ लाइन अर्ज भरण्याची सुविधा आहे.