Nashik Mahanagarpalika Recruitment 2022: नाशिक महानगरपालिकेत नोकरीची संधी आहे. भरती अंतर्गत ‘जनसंपर्क अधिकारी’ (Public Relations Officer) या पदासाठी ०१ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. लक्षात घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ एप्रिल २०२२ आहे.
पदाचे नाव – जनसंपर्क अधिकारी
पद संख्या – ०१
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही क्षेत्रामध्ये पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक. उमेदवारांनी पब्लिक रिलेशनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा केला असणं आवश्यक आहे.तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
अनुभव – उमेदवारांना शासकीय किंवा निम शासकीय संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
(हे ही वाचा:Mahavitaran Recruitment 2022: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडमध्ये नोकरीची संधी, १३३ जागांसाठी होणार भरती)
नोकरीचे ठिकाण – नाशिक
वयोमर्यादा – ४५ ते ६५ वर्षे
पगार – ४०,०००/- रुपये प्रतिमहिना
(हे ही वाचा: Ministry of Defence Recruitment 2022: दहावी, बारावी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी, पगार ५५ हजाराहून अधिक)
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता – मा. आयुक्त, नाशिक महानगरपालिका
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ एप्रिल २०२२
अधिकृत वेबसाईट – http://www.nmc.gov.in
(हे ही वाचा: Railway Recruitment 2022: रेल्वेमध्ये ग्रुप सी पदांसाठी भरती, बारावी उत्तीर्णही करू शकतात अर्ज)
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना http://www.nmc.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.