PCMC Recruitment 2022: पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC Bharti 2022) पुणे यांनी ४ पदांसाठीच्या भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे. १७ जानेवारी २०२२ रोजी सकाळी १० वाजता मुलाखत होणार आहे.

कोणती पद आहेत?

पशुवैद्य (Veterinarian)

bmc swimming pool marathi news
मुंबई महानगरपालिकेचे दहा तरण तलाव प्रशिक्षणासाठी खुले; २४ एप्रिलपासून ऑनलाईन नावनोंदणी, प्रशिक्षण कालावधी २१ दिवसांचा
Kalamboli, 8 thousand Electricity Consumers , Left Without Power , for Hours, Accidental Power Line Cut, kalamboli no electricity, kalamboli electricity cut,
कळंबोलीतील ८ हजार विजग्राहक सात तास विजेविना
Nashik, Onion auction, Onion, Lasalgaon
नाशिक : लासलगाव बाजारात आठ दिवसांनंतर कांदा लिलाव पूर्ववत, सरासरी दीड हजार भाव
Panvel Municipal Corporation
एका दिवसांत तीन कोटींहून अधिक कर जमा, पनवेल महापालिकेच्या तिजोरीत आतापर्यंत ३३३ कोटी रुपये

पशुवैद्यकीय अधिकारी (Veterinary Officer)

क्युरेटर (Curator)

पशुवैद्यकीय सर्जन (Veterinary Surgeon)

(हे ही वाचा: SBI Recruitment 2022: स्टेट बँकेत ‘या’ पदांसाठी होणार भरती, पगार ८० हजारांपेक्षा जास्त)

पात्रता काय?

पशुवैद्य या पदासाठी पशुवैद्यकीय विज्ञान (BVSc आणि AH) मध्ये पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच प्राणीसंग्रहालयाचा अनुभव असल्यास प्राधान्य.

पशुवैद्यकीय अधिकारी या पदासाठी पशुवैद्यकीय विज्ञान (BVSc आणि AH) मध्ये पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

क्युरेटर या पदासाठी पशुवैद्यकीय शास्त्रात बॅचलर पदवी किंवा प्राणीशास्त्र / वन्यजीव विज्ञान / पीएचडी मध्ये पदव्युत्तर पदवी. तसेच प्राणीसंग्रहालय असलेल्या इंग्रजी, हिंदी आणि प्रादेशिक भाषा बोलण्यास सक्षम असणे आवश्यक.

पशुवैद्यकीय सर्जन या पदासाठी पशुवैद्यकीय विज्ञान (BVSc आणि AH) मध्ये पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच पशुवैद्यकीय विज्ञानात पदव्युत्तर (MVSC in Veterinary Surgery) आणि संबंधित विषयात १ वर्षाचा कामाचा अनुभव आवश्यक आहे.

(हे ही वाचा: ESIC Recruitment 2022: नोकरीची संधी! ८० हजारांहून अधिक पगार, दहावी-बारावी पास करू शकतात अर्ज)

पगार किती?

पशुवैद्यक – ४५,०००/- रुपये प्रतिमहिना

पशुवैद्यकीय अधिकारी – ४५,०००/- रुपये प्रतिमहिना

क्युरेटर – ४५,०००/- रुपये प्रतिमहिना

पशुवैद्यकीय सर्जन – ५०,०००/- रुपये प्रतिमहिना

नोकरीचे ठिकाण

पिंपरी-चिंचवड, पुणे (महाराष्ट्र)

निवड पद्धत काय असेल?

मुलाखतीद्वारे ही निवड होईल.

मुलाखतीची तारीख काय?

१७ जानेवारी २०२२

मुलाखतीसाठीचा पत्ता

आयुक्त अधिकारी, चौथा मजला, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे – १८.

अधिक माहितीसाठी अधिकृत नोटीफीकेशन इथे क्लिक करून वाचा.