PMC अर्थात पुणे महानगरपालिकेत इंजिनिअर्सच्या १० जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीमध्ये डेटाबेस अभियंता, डेटाबेस प्रशासक, सॉफ्टवेअर अभियंता, वरिष्ठ सॉफ्टवेअर अभियंता, मोबाइल अॅप विकसक, कर संकलन आणि समेट या पदांसाठी ही भरती असणार आहे. ही भरती ऑफलाईन पद्धतीने होणार असल्यामुळे पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ सप्टेंबर २०२१ ही असणार आहे.

या पदांसाठी होणार भरती

डेटाबेस प्रशासक (Database Administrator)

Recruitment for assistant professor post
मुंबईच्या TISS मध्ये ‘या’ पदासाठी भरती होणार! २८ एप्रिलआधी करा अर्ज, जाणून घ्या पात्रता निकष
UPSC
UPSC Recruitment 2024 : वैद्यकीय अधिकारीसह विविध पदांसाठी होणार भरती! जाणून घ्या पात्रता निकष
Mahanirmiti Koradi Bharti 2024
Nagpur Jobs : महानिर्मिती कोराडी येथे १९६ पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, आजच अर्ज करा
DSSSB Recruitment 2024: Application begins for 650 Caretaker
सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी, ‘या’ पदासाठी होणार भरती; जाणून घ्या संपूर्ण तपशील

डेटाबेस अभियंता (Senior Database Engineer)

अॅप विकसक (Mobile App Developer)

सॉफ्टवेअर अभियंता (Software Engineer)

समेट (reconciliation)

वरिष्ठ सॉफ्टवेअर अभियंतामोबाइल (Senior Software Engineer)

कर संकलन (Tax Compilation)

या सर्व पदांसाठी भरती होणार आहे.

पात्रता काय?

डेटाबेस अभियंता (Senior Database Engineer) या पदासाठी B.E – संगणक IT/संगणक मध्ये पदव्युत्तर असणे आवश्यक आहे.

डेटाबेस प्रशासक (Database Administrator) या पदासाठी B.E- संगणक IT/संगणक मध्ये पदव्युत्तर असणे आवश्यक आहे.

सॉफ्टवेअर अभियंता (Software Engineer) या पदासाठी B.E – संगणक IT/संगणक मध्ये पदव्युत्तर असणे आवश्यक आहे.

वरिष्ठ सॉफ्टवेअर अभियंतामोबाइल (Senior Software Engineer) या पदासाठी B.E – संगणक IT/संगणक मध्ये पदव्युत्तर असणे आवश्यक आहे.

अॅप विकसक (Mobile App Developer) या पदासाठी B.E -संगणक IT/संगणक मध्ये पदव्युत्तर असणे आवश्यक आहे.

कर संकलन (Tax Compilation) या पदासाठी B.E – संगणक IT/संगणक मध्ये पदव्युत्तर असणे आवश्यक आहे.

समेट (reconciliation) या पदासाठी B.Com/ MBA ही पदवी असणे आवश्यक आहे.

अर्ज करण्यासाठी पत्ता

मुख्य इमारत कर आकारणी व कर संकलन कार्यालय