Indian Merchant Navy Seaman Recruitment 2024: भारतीय मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. भारतीय मर्चंट नेव्हीमध्ये विविध विभागामध्ये ४००० पदांसाठी मेघा भरती होणार आहे. डेक रेटिंग, इंजिन रेटिंग, सीमॅन, इलेक्ट्रिशियन, वेल्डर/हेल्पर, मेस बॉय आणि कुक अशा विविध पदांसाठी ही भरती मोहिम आयोजित करण्यात येणार आहे. या भरतीसाठी अधिकृत सुचना sealanemaritime.in.या अधिकृत वेबसाईवर जाहीर करण्यात आली आहे.

अधिकृत सुचनेनुसार भरतीची प्रक्रिया ११ मार्च २०२४ रोजी सुरु झाली असून ३० एप्रिल २०२४ पर्यंत सुरु राहणार आहे. इच्छूक उमेदवारांना अर्ज करण्यापूर्वी पात्रता आणि अर्ज प्रकिया जाणून घेण्यासाठी अधिकृत सुचना काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला दिला जातो

Indian Merchant Navy Recruitment 2024 Eligibility Criteria :

भारतीय मर्चंट नेव्ही भरती २०२४साठी पात्रता निकष परीक्षा प्राधिकरणाने जाहीर केले आहेत.

पात्रता निकषांचे तपशील जाणून घेण्यासाठी उमेदवार अधिकृत अधिसूचनेचा संदर्भ घेऊ शकतात. सर्व पदांसाठी विविध शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. तपशीलवार पात्रता जाणून घेण्यासाठी उमेदवार अधिकृत अधिसूचना तपासू शकतात. भारतीय मर्चंट नेव्ही भरती पात्रता निकषांची ठळक वैशिष्ट्ये उमेदवार खाली तपासू शकतात.

Indian Merchant Navy Recruitment 2024: पात्रता निकष

शैक्षणिक पात्रता – दहावी/बारावी/ITI

वयोमर्यादा – १७.५ ते २७ वर्षे

हेही वाचा – AAI JE 2024 : भारतीय विमानतळ प्राधिकरणमध्ये ४९० पदांसाठी होणार भरती, १ मेपूर्वी करा अर्ज, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

Indian Merchant Navy Recruitment 2024 – भरतीचा तपशील

भरती करणारी संस्था – भारतीय मर्चंट नेव्ही
पदाचे नाव – डेक रेटिंग, इंजिन रेटिंग, सीमॅन, इलेक्ट्रिशियन, वेल्डर/हेल्पर, मेस बॉय आणि कुक
एकूण रिक्त पदे – ४००० पदे
अधिसूचना प्रसिद्धी तारीख – ११ मार्च २०२४
अर्जाची पद्धत – ऑनलाइन
अर्ज सुरू होण्याची तारीख – ११ मार्च २०२४
श्रेणी – सरकारी नोकरी
शेवटची तारीख – ३० एप्रिल २०२४
अधिकृत संकेतस्थळ – selanemaritime.in

Merchant Navy Recruitment 2024 Vacancies : पदानुसार रिक्त जागा

भारतीय मर्चंट नेव्ही भरती २०२४ साठी उमेदवार खाली दिलेल्या रिक्त पदे आणि जागा

पदाचे नाव – रिक्त जागा
डेक रेटिंग – ७२१
इंजिन रेटिंग – २३६
सीमॅन – १४३२
इलेक्ट्रिशियन -४०८
वेल्डर/हेल्पर -७८
मेस बॉय – ९२२
कुक – २०३

एकूण – ४०००

हेही वाचा – BOI Officer Recruitment 2024: बँक ऑफ इंडियाद्वारे १४३ पदांसाठी होणार भरती, १० एप्रिलपूर्वी करा अर्ज

Merchant Navy Recruitment 2024 – अधिसुचना

उमेदवार मर्चंट नेव्ही रिक्रूटमेंट 2024 अधिसूचना अधिकृत PDF खाली दिलेल्या थेट लिंकद्वारे डाउनलोड करू शकतात. ४००० पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना अधिकृत जाहिरात नीट वाचण्याचा सल्ला दिला जातो. खालील लिंकद्वारे अधिकृत अधिसूचना डाउनलोड करा.

येथे पाहा अधिसुचना – https://sealanemaritime.in/pdf/sma_advertisement_smmar24.pdf

Indian Merchant Navy Recruitment 2024: पात्रता निकष

उमेदवार अधिकृत वेबसाइटवरून भारतीय मर्चंट नेव्ही रिक्रुटमेंट 2024 ऑनलाइन अर्ज भरू शकतात. उमेदवारांना या पदासाठी अर्ज करण्यापूर्वी सूचना काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला दिला जातो.

Indian Merchant Navy Recruitment 2024: अर्ज करण्याची पद्धत आणि अर्ज शुल्क

अर्जाची पद्धत – ऑनलाइन
अर्ज करण्याची लिंक: https://admission.sealanemaritime.in/campus/applicationform/2d48767b-f1d3-418a-9ca7-5ec848781322
अर्ज शुल्क – रु.१००