Thane Mahanagarpalika Bharti 2023 : ठाणे महानगरपालिकेत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. ती म्हणजे ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालया अंतर्गत ‘अधिव्याख्याता, वैद्यकीय अधिकारी’ पदांच्या एकूण २५ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. ठाणे महापालिका भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि मुलाखतीची तारीख याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

ठाणे महापालिका भरती २०२३ –

upsc capf recruitment 2024 registration begins apply for 506 assistant commandant
केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात ‘इतक्या’ पदांसाठी भरती; जाणून घ्या कशी होईल निवड, पगार आणि अर्जाची प्रक्रिया
Defence Institute of Advanced Technology pune jobs
DIAT Pune recruitment 2024 : पुणे शहरात नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ रिक्त पदांवर होणार भरती; जाणून घ्या….
BJP experiment, south Mumbai,
मते वाढविण्याचा भाजपचा प्रयोग
MGIMS Wardha Bharti 2024
Wardha Jobs : महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था अंतर्गत चार पदांसाठी नोकरीची संधी, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख

पदाचे नाव – अधिव्याख्याता, वैद्यकीय अधिकारी.

एकूण पदसंख्या – २५

नोकरीचे ठिकाण – ठाणे</p>

निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे.

मुलाखतीचा पत्ता –

कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे.

हेही वाचा- १० वी पास, ITI आणि ‘या’ उमेदवारांना भारतीय नौदलात नोकरीची मोठी संधी! ‘या’ पदांच्या ९१० जागांसाठी भरती सुरु

शैक्षणिक पात्रता –

अधिव्याख्याता –

  • MBBS
  • संबधित विषयातील पदव्युत्तर पदवी. (M.D/M.S/D.N.B.)
  • राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग (NMC) मान्यताप्राप्त शासकीय/ निमशासकीय/ स्थानिक स्वराज्य संस्था/ खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाकडील सिनिअर रेसिडन्ट अथवा समकक्ष कामाचा किमान १ वर्षाचा अनुभव.
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

वैद्यकीय अधिकारी –

  • MBBS
  • राष्ट्रीय अयुर्विज्ञान आयोग अथवा महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडील रजिस्ट्रेशन (permanet) असणे आवश्यक
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

पगार –

  • अधिव्याख्याता – १ लाख ५० हजार रुपये.
  • वैद्यकीय अधिकारी – ७५ हजार रुपये.

मुलाखतीची तारीख – २२ डिसेंबर २०२३

अधिकृत वेबसाईट –

https://thanecity.gov.in/

भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

https://drive.google.com/file/d/1yviSqm-q6VOqmOo2YI_XwCEXJjgT0UvO/view