PGCIL Bharti 2024 : जर तुम्ही इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले असेल आणि सरकारी नोकरी करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये तब्बल ४३५ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरतीसाठीची अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. ज्या अंतर्गत इंजिनिअर ट्रेनी पदाच्या ४३५ रिक्त जागा भरल्या जातील, यासाठी उमेदवार ४ जुलै २०२४ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. पण, या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी आवश्यक वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, नोकरीचे ठिकाण आणि अर्ज फी संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊ…

पदाचे नाव व रिक्त जागा

१) इलेक्ट्रिकल – ३३१
२) सिव्हिल – ५३
३) इलेक्ट्रॉनिक्स – ३७
४) कॉम्प्युटर सायन्स – १४

BARC Mumbai Recruitment 2024
BARC Mumbai Recruitment 2024 : भाभा अणु संशोधन केंद्रात नोकरीची संधी! पाहा अधिक माहिती
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
COEP Pune recruitment 2024
COEP Pune recruitment 2024 : पुणे शहरात नोकरीची संधी! पाहा अधिक माहिती
Young girl photoshoot on dam and she fell in dam water shocking video
VIDEO: जीव एवढा स्वस्त असतो का? रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; पाण्याच्या प्रवाहात तरुणी क्षणात दिसेनाशी झाली
success story Heartbroken lover become officer after his girlfriend reject him
VIDEO: स्पर्धा परीक्षेत नापास झाला अन् प्रेयसी सोडून गेली; पुढच्या वर्षी पास होत तिच्याच घरासमोर लावल्या ७५ तोफा
IOCL Recruitment 2024
IOCL Recruitment 2024 : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरीची संधी! पाहा अधिक माहिती
video having fun with the kids under the waterfall suddenly the water level rose and the picture changed shocking video goes viral
लोणावळ्याची घटना ताजी असतानाच आणखी एक VIDEO समोर; काही सेंकदांत घेतलेल्या निर्णयामुळे असा बचावला चिमुकला
Bees attacked on women who had gone for vatpaurnima in Nive village of Poladpur taluka
रायगडात वटपूजन करताना अघटित घडले… जाणून घ्या काय आहे प्रकार…

शैक्षणिक पात्रता

१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून संबंधित शाखेतून पूर्णवेळ B.E./ B.Tech/ B.Sc (Engg.) किमान 60% गुणांसह किंवा समतूल्य CGPA.
२) GATE 2024 परीक्षेत अपेक्षिक गुण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामधील रिक्त पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत १८ ते २८ वर्षेपर्यंत असावी. यात एसटी आणि एससी प्रवर्गातील उमेदवारांना पाच वर्षे, तर ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना तीन वर्षांची सूट देण्यात आली आहे.

अर्ज फी

खुला/ ओबीसी/ EWS – ५०० रुपये.

मागासवर्गीय/ ST/PWD/ ExSM – फी नाही.

नोकरीचे ठिकाण

संपूर्ण भारतभर

वेतन

४० हजार रुपये ते १ लाख ४० हजार रुपयांपर्यंत (त्यातही अनेक गोष्टींचा समावेश आहे.)

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – ४ जुलै २०२४

१) अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

PGCIL Recruitment 2024

२) ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

https://careers.powergrid.in/recruitment-nextgen

३) अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

http://www.powergrid.in