SSC JE Bharti 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या विविध क्षेत्रातील इंजिनिअर्स तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या (SSC) वतीने ९६८ पदांसाठी भरती (Recruitment) जाहीर केली आहे. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून पात्र उमेदवार अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरू शकतात. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ एप्रिल आहे, पण अर्ज करण्याआधी उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचा.

रिक्त पदांची संख्या –

९६८

पदाचे नाव आणि तपशील –

१) ज्युनियर इंजिनिअर (Civil) – ७८८
२) ज्युनियर इंजिनिअर (Mechanical) – १५
३) ज्युनियर इंजिनिअर (Electrical)- १२८
४) ज्युनियर इंजिनिअर (Electrical & Mechanical) – ३७

शैक्षणिक पात्रता –

सिव्हिल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा.

वयाची अट –

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय किमान १८ वर्षे असणे आवश्यक आहे. तर कमाल वयोमर्यादा पदांनुसार बदलते. या भरती अंतर्गत कमाल वयोमर्यादा ३० ते ३२ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे. यात एससी/ एनटी उमेदवारांना ५ वर्षांची सूट, तर ओबीसी उमेदवारांना ३ वर्षांची सूट देण्यात आली आहे.

नोकरी ठिकाण –

संपूर्ण भारत

अर्ज शुल्क –

जनरल / ओबीसी – १०० रुपये SC/ST/PWD/ExSM/महिला – कोणतीही फी नाही

महत्वाच्या तारखा :-

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख –

१८ एप्रिल २०२४

CBT (पेपर I) –

०४ ते ०६ जून २०२४

अधिकृत वेबसाईट –

https://ssc.gov.in/

अधिकृत जाहिरात –

https://drive.google.com/file/d/1WHCJy3J4vPlDTbcQ7XWzfav2v-E4Z6R4/view

असा करा ऑनलाइन अर्ज –

https://ssc.gov.in/