
पालकांकडून विद्यादानाचा वारसा मिळालेल्या गुणेश डोईफोडे यांना शालेय जीवनात उत्तम शिक्षक लाभले होते.

पालकांकडून विद्यादानाचा वारसा मिळालेल्या गुणेश डोईफोडे यांना शालेय जीवनात उत्तम शिक्षक लाभले होते.

सर्वात आधी लहान घटकांमधील वस्तुनिष्ठ बाबी व त्यांच्या संकल्पना व्यवस्थित पाठ कराव्यात.

आरोग्य पोषणाशी संबंधित शाश्वत विकास उद्दिष्टे आणि त्याबाबत भारतातील उपक्रम माहीत असायला हवेत.

नयना पगार यांनी डीएड करून २००५ साली जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून सेवेला सुरुवात केली.

नीतिमत्तापूर्ण सामाजिक जीवनासाठी कान्टच्या मते कर्तव्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.


‘पदसंख्येत व आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागाच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे,’

राज्य सरकार खेळ आणि खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी विविध योजना आणि उपक्रम राबवत आहे.

भारतातील आरोग्य सेवांची मागणी आणि सेवा प्रदाते यांमध्ये खूप मोठी तफावत आहे.

भारतामध्ये तृतीय स्तरावरील शिक्षणामध्ये पहिल्यांदाच पूर्ण समानता प्राप्त केली आहे.

सामायिक कल्याणामध्ये कशाचा अंतर्भाव होतो आणि कशाचा होत नाही हे काही वेळा सापेक्ष असू शकते.

संस्थेची स्थापना भारत सरकारच्या 'मेक इन इंडिया' या कार्यक्रमांतर्गत झाली.