डॉ. मंगला नारळीकर – wmjnarlikar@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एम.ए.ला सुवर्णपदक मिळालं आणि लगेच ‘टीआयएफआर’मध्ये गणितात संशोधन सुरू झालं. गणितात करिअर करण्याच्या दिशेनं सुरूझालेल्या प्रवासाला भलामोठा यू-टर्न मिळाला तो लग्नाचा. तोही थेट ‘के म्ब्रिज’ला पोहोचवणारा. एका मध्यमवर्गीय कु टुंबातील संस्कारांप्रमाणे संसार सुरू झाला. मुलींचा जन्म झाला आणि करिअर अधिकच दूर गेलं. पण कालांतरानं भारतात परतल्यावर गणिताशी जुळलेली नाळ पीएच.डी. मिळवून गेली आणि मग गणितातलं संशोधन पुन्हा एकदा सुरूझालं. गणित  शिकवणं, सोप्या भाषेत पुस्तकनिर्मिती करणं, यात डॉ. मंगला नारळीकर यांचं करिअर पुन्हा एकदा बहरत गेलं.. पण तत्पूर्वीच्या ‘गद्धेपंचविशी’तल्या आयुष्यानं जगणं मात्र अधिक आनंदी केलं..समृद्ध केलं..

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr mangala narlikar gaddhepanchivishi dd70
First published on: 16-01-2021 at 01:08 IST