राजन गवस

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माझ्याकडे जमा असलेल्या शिव्यांच्या संग्रहात एकूण सहाशे शिव्या फक्त ‘आईला’ केंद्रस्थानी ठेवून अस्तित्वात आल्या आहेत. आईचं सगळं शरीरच फक्त शिवीसाठी उपलब्ध आहे, अशी शंका यावी अशा शिव्या. व्यवहारात आपण वापरत असलेली भाषा स्त्रीला गुलाम म्हणून वाढवत व विकसित करत असते. म्हणूनच स्त्री आणि भाषा हा प्रश्न आता ऐरणीवर घेतला पाहिजे. या भाषेतील प्रत्येक शब्द स्त्रीचे दुय्यमत्व अधोरेखित करण्यासाठी सरसावलेला असतो. स्त्रीने पुरुषसत्ताक भाषेला नकार दिल्याशिवाय ती पुरुषसत्ताक व्यवस्थेच्या गुलामीतून मुक्त होईल असे आज तरी दिसत नाही.

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suttadguttad article about author rajan gavas
First published on: 16-03-2019 at 01:02 IST