प्रज्ञा शिदोरे – pradnya.shidore@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्टेम (STEM) – म्हणजेच विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या चार विद्याशाखांमध्ये स्त्रियांचं प्रमाण अगदी जगभरात, कायमच कमी असल्याचं आपल्याला दिसतं. याबरोबरीनं अर्थशास्त्रही येतं. अगदी अर्थशास्त्रासाठी दिल्या जाणाऱ्या नोबेल पारितोषिकाच्या ५१ वर्षांच्या इतिहासात  ८४ जणांपैकी फक्त दोन स्त्रियांना हे पारितोषिक दिलं गेलं आहे. अर्थशास्त्र या ‘तर्क शुद्ध’ समजल्या गेलेल्या विषयात उच्चपदी पोहोचलेल्या स्त्रियांची संख्या सामाजिक मानसिकतेमुळे पुरुषांपेक्षा कमी असावी; परंतु यालाही अपवाद आहेतच. अर्थसाक्षरतेकडून अर्थतज्ज्ञ होण्यापर्यंतचा हा प्रवास आहे. त्यासाठी अनेक स्त्रियांना प्रेरणादायी ठरणाऱ्या, अर्थशास्त्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या काही अर्थतज्ज्ञांविषयी-

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women economist yatra tatra sarvatra dd70
First published on: 26-09-2020 at 04:01 IST