News Flash

पाकिस्तानला पुन्हा भूकंपाचा धक्का; दिल्लीतही सौम्य झटके!

या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.८ इतकी मोजण्यात आली आहे. तसेच या भूकंपाचे झटके राजधानी दिल्लीतही

| September 28, 2013 03:16 am

पाकिस्तानमधील बलूचिस्तानला आज (शनिवार) सकाळी पुन्हा एकदा जोरदार भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.८ इतकी मोजण्यात आली आहे. तसेच या भूकंपाचे झटके राजधानी दिल्लीतही जाणवले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सिंध आणि बलूचिस्तान भागात भूकंप झाला असून अवारानपासून उत्तरेला ९६ किमी अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. अद्याप तरी कोठेही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

 

(संग्रहित छायाचित्र)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2013 3:16 am

Web Title: 6 8 magnitude quake hits pakistan tremors felt in delhi
Next Stories
1 जम्मूमध्ये घुसले पाच दहशतवादी; शोधमोहिम सुरू
2 बस सहाशे फूट दरीत कोसळली; १९ जणांचा मृत्यू
3 कोळसा खाणवाटप घोटाळाप्रकरणीसंबंधित राज्यांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस