अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या निकालाचे चित्र अजूनही स्पष्ट झालेले नाही. मतमोजणी सुरु आहे, सध्या डेमोक्रॅटिक उमेदवार जो बायडेन आघाडीवर आहेत. त्यांनी किती राज्ये जिंकली ? आणि किती इलेक्टोरल मते मिळवली त्याची आकडेवारी.

जो बायडेन ( एकूण इलेक्टोरल मते २३८)

एरिझोना (११इलेक्टोरल व्होटस )
कॅलिफोर्निया (५५ इलेक्टोरल व्होटस )
कोलोरॅडो (नऊ इलेक्टोरल व्होटस)
कनेक्टिकट (सात इलेक्टोरल व्होटस)
डेलावर (तीन इलेक्टोरल व्होटस)
कोलंबिया (तीन इलेक्टोरल व्होटस)
हवाई (चार इलेक्टोरल व्होटस)
इलिनॉय ( २० इलेक्टोरल व्होटस)
मेन ( तीन इलेक्टोरल व्होटस)
मेरीलँड ( १० इलेक्टोरल व्होटस)
मॅसाच्युसेटस ( ११ इलेक्टोरल व्होटस)
मिन्नीसोटा (१० इलेक्टोरल व्होटस)
नीब्रास्का (एक इलेक्टोरल व्होट)
न्यू हॅम्पशायर (चार इलेक्टोरल व्होटस)
न्यू जर्सी (१४ इलेक्टोरल व्होटस)
न्यू मेक्सिको (पाच इलेक्टोरल व्होटस)
न्यू यॉर्क (२९ इलेक्टोरल व्होटस)
ओरेगॉन ( सात इलेक्टोरल व्होटस)
होडे आइसलँड (चार इलेक्टोरल व्होटस)
व्हरमाँट ( तीन इलेक्टोरल व्होटस)
व्हर्जिनिया ( १३ इलेक्टोरल व्होटस)
वॉशिंग्टन (१२ इलेक्टोरल व्होटस)