देशात करोना महामारीचं थैमान अजूनही थांबलेलं नाही. करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. देशातील करोनाबाधित रुग्णांची संख्या १७ लाखांच्या पुढे पोहचली आहे. यामधील ६५ टक्के करोना रुग्ण जुलै महिन्यातील आहे. आतापर्यंत ३६ हजार ५११ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.  जवळपास ११ लाख जणांनी करोनावर मात केली आहे. साडेपाच लाख करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  पाहूयात कोणत्या राज्यात किती करोनाबाधित रुग्ण आहेत आणि किती जणांवर उपचार सुरु आहेत…

                राज्य उपचाराधिन रुग्णबरे झालेले रुग्णमृत्यू
1.अंदमान निकोबार3292145
2.आंध्र प्रदेश757206382641349
3.अरुणाचल प्रदेश6709183
4.आसाम98143035898
5.बिहार1757933358296
6.चंडीगढ36966715
7.छत्तीसगढ2803623053
8.दादरा एवं नगर हवेली/दमन  दीव4126862
9.दिल्ली107051209303,963
10.गोवा1657421145
11.गुजरात14090449072441
12.हरयाणा631728227421
13.हिमाचल प्रदेश1091145914
14.जम्मू-कश्मीर776512217377
15.झारखंड65384314106
16.कर्नाटक72013497882314
17.केरळ105571302373
18.लद्दाख30210957
19.मध्य प्रदेश866822271867
20.महाराष्ट्र15096625615814994
21.मणिपुर9271,6895
22.मेघालय6032155
23.मिजोरम1652470
24.नगालँड10536355
25.ओदिशा1118220518177
26.पुदुचेरी1323210049
27.पंजाब499910734386
28.राजस्थान1158929035674
29.सिक्किम4072311
30.तामिलनाडु579681839563935
31.तेलंगाना1679645388519
32.त्रिपुरा1630332721
33.उत्तराखंड2935416880
34.उत्तर प्रदेश34968488631630
35.पश्चिम बंगाल20233483741581
   एकूण565103109437436511