28 October 2020

News Flash

Good news: भारताचा रिकव्हरी रेट ४७.७६ टक्के, ४६१४ रुग्णांना डिस्चार्ज

रुग्ण करोनामुक्त होण्याचे प्रमाण वाढले

करोना व्हायरसची लागण झाल्यानंतर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. आता करोना रुग्णांचा रिकव्हरी रेट ४७.७६ टक्के आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ही माहिती दिली.

मागच्या २४ तासात ४,६१४ रुग्ण करोना मुक्त झाले आहेत. आतापर्यंत एकूण ८६ हजार ९८३ रुग्ण करोनामधून पूर्णपणे बरे झाले आहेत. यामुळे रिकव्हरी रेट ४७.७६ वर पोहोचला आहे. ८९ हजार ९९५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2020 7:59 pm

Web Title: covid 19 indias recovery rate improves to 47 76 dmp 82
Next Stories
1 कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी पैसाच नाही; केजरीवाल सरकारनं केंद्राकडे मागितले ५ हजार कोटी
2 अमेरिकेत सुरु आहे हिंसाचार, १७ शहरातून १४०० जणांना अटक
3 भारतीयांच्या सेवा-शक्तीमुळं कोरोनाला रोखण्यात यश : पंतप्रधान
Just Now!
X