12 July 2020

News Flash

महात्मा गांधींच्या पणतीवर दक्षिण आफ्रिकेत फसवणूकीचा आरोप

महात्मा गांधींच्या पणतीवर दक्षिण आफ्रिकेत दोन व्यापाऱ्यांना फसविल्याचा आरोप.

महात्मा गांधींची पणती अशीष लता

महात्मा गांधींची ४५ वर्षीय पणती अशीष लता हिच्यावर दक्षिण आफ्रिकेत दोन व्यापाऱ्यांना जवळजवळ ८,३०,००० डॉलर्सना फसविल्याचा आरोप करण्यात आला आहे. सोमवारी डर्बनमधील न्यायालयात ती हजर झाली होती. तिच्यावर चोरी, फसवणूक आणि धोका दिल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. भारतातील नेटकेअर रुग्णालयातर्फे एक कंत्रांट मिळाल्याचा दावा करत तिने स्थानिक व्यापाऱ्यांकडून ८,३१,३८० डॉलर्स इतकी रक्कम लाटली होती. अशीष लता सामाजिक कार्यकर्ती इला गांधी यांची मुलगी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2015 4:14 pm

Web Title: fraud case against mahatma gandhi granddaughter in south africa
टॅग Mahatma Gandhi
Next Stories
1 ‘शिवसेनेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करा’
2 मोदीजी हट्टीपणा सोडा आणि आमच्यासोबत काम करा- केजरीवाल
3 बलात्कारप्रकरणी उबेरचा चालक शिवकुमार यादव दोषी असल्याचा न्यायालयाचा निकाल
Just Now!
X