28 September 2020

News Flash

जम्मू- काश्मीरमध्ये हुर्रियत नेत्याची हत्या

तेहरिक- ए- हुर्रियतचा अनंतनागमधील जिल्हा प्रमुख हफिजुल्लाह मीर याची मंगळवारी सकाळी राहत्या घरी हत्या करण्यात आली.

संग्रहित छायाचित्र

जम्मू- काश्मीरमधील हुर्रियत नेता हफिजुल्लाह मीर याची मंगळवारी सकाळी हत्या करण्यात आली. बंदुकधारी हल्लेखोरांनी मीर याच्यावर गोळीबार करुन त्याची हत्या केली आहे.

तेहरिक- ए- हुर्रियतचा अनंतनागमधील जिल्हा प्रमुख हफिजुल्लाह मीर याची मंगळवारी सकाळी राहत्या घरी हत्या करण्यात आली. बंदुकधारी हल्लेखोरांनी मीर याच्यावर गोळीबार केला. मीर हा गेल्या महिन्यातच तुरुंगातून बाहेर आला होता. दक्षिण काश्मीरमधील अनंतनागमधील अचबल येथे मीर याच्या राहत्या घरातच अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. मीर हा दोन वर्ष तुरुंगात होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2018 11:52 am

Web Title: jammu and kashmir hurriyat leader mir hafizullah shot by gunmen anantnag
Next Stories
1 अंतराळातून असा दिसतो ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’
2 ‘सीताराम केसरींप्रमाणे मीही दलित, मग मोदी माझ्यावर का अन्याय करत आहेत’
3 अमृतसर हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात; मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचा खळबळजनक खुलासा
Just Now!
X