News Flash

हरयाणातील भूखंड वाटपाची चौकशी

हरयाणातील काँग्रेसच्या राजवटीत पंचकुला येथे जे औद्योगिक भूखंड मंजूर करण्यात आले

| December 20, 2015 12:16 am

हरयाणातील काँग्रेसच्या राजवटीत पंचकुला येथे जे औद्योगिक भूखंड मंजूर करण्यात आले त्याची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केली आहे.
राज्य दक्षता विभागाला या भूखंडांच्या वाटपात अनियमितता आढळल्यानंतर सीबीआय चौकशीची शिफारस करण्यात आली आहे, असे मुख्यमंत्र्यांचे विशेष अधिकारी जवाहर यादव यांनी सांगितले.
दक्षता विभागाला या बाबत एफआयआर नोंदविण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 20, 2015 12:16 am

Web Title: land allocation enquiry in haryana
Next Stories
1 उत्तर प्रदेश लोकायुक्तांचा शपथविधी लांबणीवर
2 बीजिंगमध्ये हवा प्रदूषणाचा चार दिवस गंभीर धोका
3 दहा नवजात बालकांचा मालदा रुग्णालयात मृत्यू
Just Now!
X