03 August 2020

News Flash

प्राप्तिकर विवरण पत्रासाठी पुन्हा मुदतवाढ

प्राप्तिकर विवरण पत्र भरण्याची संधी चुकलेल्यांना पुन्हा एकदा मुदतवाढ मिळाली आहे. संकेतस्थळाच्या (ई-फायलिंग) माध्यमातून प्राप्तिकर विवरण पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख आता सोमवार, ७ सप्टेंबर

प्राप्तिकर विवरण पत्र भरण्याची संधी चुकलेल्यांना पुन्हा एकदा मुदतवाढ मिळाली आहे. संकेतस्थळाच्या (ई-फायलिंग) माध्यमातून प्राप्तिकर विवरण पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख आता सोमवार, ७ सप्टेंबर रोजी निर्धारित करण्यात आली आहे. ३१ ऑगस्ट या शेवटच्या दिवशी ई-मंचावर अडचणी आल्याच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन सरकारने ही मुदतवाढ दिली आहे. ३१ जुलैनंतर देण्यात आलेली ही दुसरी मुदतवाढ आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 3, 2015 3:42 am

Web Title: last date for filing income tax return extended to september 7
टॅग Business News
Next Stories
1 राष्ट्रकुल पथदीप घोटाळ्यात सहा जणांना सक्तमजुरी
2 बाहेरख्यालीपणाला ऑनलाईनवर मोकळी वाट
3 पाकिस्तानकडून काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रातील परिषदेत उपस्थित
Just Now!
X