अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रथमच नवीन हॉटलाईनचा वापर करून एकमेकांशी संपर्क साधला. जी २० देशांच्या बैठकीआधी त्यांनी सहकार्याच्या क्षेत्रातील प्रगतीचा आढावा घेतला. अध्यक्ष ओबामा यांनी दोन्ही देशांतील भागीदारीवर भर दिला आहे. दोन्ही देशात नवीन हॉटलाईन सुरू करण्याचे जानेवारीत मान्य करण्यात आल्याचे या वेळी सूत्रांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 12th Nov 2015 रोजी प्रकाशित
हॉटलाइनवर मोदी- ओबामा संवाद
दोन्ही देशात नवीन हॉटलाईन सुरू करण्याचे जानेवारीत मान्य करण्यात आल्याचे या वेळी सूत्रांनी सांगितले.
Written by रत्नाकर पवार
Updated:
First published on: 12-11-2015 at 00:44 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Modi and obama talk on hotline