24 February 2021

News Flash

‘अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्याचा द्विपक्षीय संबंधांवर गंभीर परिणाम’

अफगाण तालिबानचा प्रमुख मुल्ला मन्सूर याला ठार करण्यासाठी अमेरिकेने केलेला ड्रोन हल्ला हा द्विपक्षीय संबंधात अडथळा निर्माण करणारा आहे

अफगाण तालिबानचा प्रमुख मुल्ला मन्सूर याला ठार करण्यासाठी अमेरिकेने केलेला ड्रोन हल्ला हा द्विपक्षीय संबंधात अडथळा निर्माण करणारा आहे, असे पाकिस्तानचे लष्करप्रमुख राहील शरीफ यांनी सांगितले. त्यांनी अमेरिकेचे राजदूत डेव्हीड हॅली यांच्याशी रावळपिंडी येथील लष्करी मुख्यालयात बोलताना ही चिंता बोलून दाखवली. बलुचिस्तानात अमेरिकेने २२ मे रोजी केलेल्या ड्रोन हल्ल्यात मन्सूर मारला गेला होता. तो विषय हॅली यांच्याकडे उपस्थित करण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 26, 2016 1:32 am

Web Title: pakistan army chief says drone attack detrimental for ties with us
Next Stories
1 अफगाण तालिबानच्या प्रमुखपदी हैबतुल्ला अखुंडजादा
2 मोदी सरकारच्या द्विवर्षपूर्ती कार्यक्रमातील अमिताभ यांच्या उपस्थितीवरून वाद
3 जयललितांनी मोदींना लिहलेले पत्र कचऱ्यात टाकण्याच्या लायकीचे- सुब्रमण्यम स्वामी
Just Now!
X