09 August 2020

News Flash

‘रेस्टॉरंट ऑफ दि इयर’चा मान ‘रेड फोर्ट’ उपाहारगृहाला

मुघल दरबारातील पदार्थ बनविणाऱ्या 'रेड फोर्ट' या दक्षिण आशियाई उपाहारगृहाने इंग्लडमधील या वर्षांतील 'सर्वश्रेष्ठ उपाहारगृहाचा’ पुरस्कार पटकावला आहे.

| March 12, 2016 12:48 am

मुघल दरबारातील पदार्थ बनविणाऱ्या ‘रेड फोर्ट’ या दक्षिण आशियाई उपाहारगृहाने इंग्लडमधील या वर्षांतील ‘सर्वश्रेष्ठ उपाहारगृहाचा’ पुरस्कार पटकावला आहे.
‘एशियन व्हॉईस’ या साप्ताहिकाने ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्सच्या आवारात राजकीय आणि सार्वजनिक जीवनातील यशस्वींना पुरस्कार देण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता.
अमीन अली यांनी स्थापन केलेल्या उपहारगृहाला यावेळी सभागृहाचे उपाध्यक्ष इलेनॉर लाइंग यांच्या हस्ते खासदार कीथ वाझ व इतर खासदारांच्या उपस्थित हा पुरस्कार देऊन संन्मानीत करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2016 12:48 am

Web Title: red fort wins restaurant of the year award in uk
Next Stories
1 गर्भाशयाच्या कर्करोगामुळे ६२ हजार महिला मृत्युमुखी
2 छत्तीसगडमध्ये स्फोटात जवान शहीद
3 महिला वैमानिकांना चार वर्षे मातृत्व नको
Just Now!
X