04 August 2020

News Flash

पीटर मुखर्जींवर हत्या आणि गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप

पीटर मुखर्जी यांच्यावर हत्या , पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न आणि गुन्हेगारी कट रचल्याचे आरोप लावण्यात आले आहेत

या प्रकरणात पीटर यांची पत्नी इंद्राणी मुखर्जी मुख्य आरोपी असून पोलिसांनी तिला १९ नोव्हेंबर रोजी ताब्यात घेतले होते.

शीना बोरा हत्याप्रकरणात मंगळवारी सीबीआयने आरोपी पीटर मुखर्जी यांच्यावर आरोपपत्र दाखल केले. अतिरिक्त महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर सादर करण्यात आलेल्या या पुरवणी आरोपपत्रात पीटर मुखर्जी यांच्यावर हत्या , पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न आणि गुन्हेगारी कट रचल्याचे आरोप लावण्यात आले आहेत. या प्रकरणात पीटर यांची पत्नी इंद्राणी मुखर्जी मुख्य आरोपी असून पोलिसांनी तिला १९ नोव्हेंबर रोजी ताब्यात घेतले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 16, 2016 6:18 pm

Web Title: sheena bora case peter mukerjea charged with murder criminal conspiracy
Next Stories
1 अफझल गुरू शहीद असेल तर हणमंतप्पांना काय म्हणायचे; कुस्तीपटू योगेश्वर दत्तचा सवाल
2 ‘माझ्याकडे बंदूक असती तर त्याला मी गोळीही मारली असती’
3 अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार- व्यंकय्या नायडू
Just Now!
X