27 September 2020

News Flash

लुधियानात अमोनिया गॅसच्या गळतीने ६ ठार, १०० जखमी

जाबमधील लुधियाना शहरात अमोनिया गॅस टॅंकरच्या गळतीमुळे ६ ठार तर, १०० जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

| June 13, 2015 11:20 am

जाबमधील लुधियाना शहरात अमोनिया गॅस टॅंकरच्या गळतीमुळे ६ ठार तर, १०० जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.
लुधियानापासून २५ किलोमीटर अंतरावर दोराहा बायपास रस्त्यावर एका कालव्यालगत उड्डाणपुलाखाली या टँकरची धडक झाल्याने ही गळती झाली. अमोनिया गळतीमुळे आजुबाजुच्या परिसरातील लोकांना श्वसनाचा त्रास सुरू झाला. त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  त्यातील सात जणांची प्रकृती चिंताजनक असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2015 11:20 am

Web Title: six dead 100 injured in ammonia gas tanker leak in ludhiana
टॅग Mishap
Next Stories
1 तोमर कायद्याचे पदवीधर!
2 गमांग भाजपच्या वाटेवर
3 ईशान्येतील बंडखोर व केंद्रात शांतता करार
Just Now!
X