04 December 2020

News Flash

#MeToo जनहित याचिकेवर तात्काळ सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

सोमवारी सकाळी #MeToo संदर्भातील जनहित याचिका सुनावणीसाठी समोर आल्यानंतर मुख्य न्यायमूर्तींनी तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला.

(संग्रहित छायाचित्र)

#MeToo च्या प्रकरणांमध्ये तात्काळ सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. सोमवारी सकाळी #MeToo संदर्भातील जनहित याचिका सुनावणीसाठी समोर आल्यानंतर मुख्य न्यायमूर्तींनी तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला.

#MeToo मोहिमेतंर्गत अनेक महिलांनी पुढे येऊन त्यांच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांना वाचा फोडली आहे. मनोरंजन, पत्रकारिता आणि राजकीय क्षेत्रातील अनेक नामांकित व्यक्ती या मोहिमेमुळे अडचणीत आल्या आहेत. एका वकिलाने न्यायालयात या संदर्भात न्यायालयात याचिका दाखल केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2018 11:35 am

Web Title: supreme court refuses to hear urgentaly petition on metoo
टॅग Supreme Court
Next Stories
1 गंभीर आणि धोनी भाजपाकडून लढवणार २०१९ची निवडणूक?
2 दिल्लीत ४०० पेट्रोल पंपांचा आज बंद; भाजपा पुरस्कृत संप असल्याचा केजरीवालांचा आरोप
3 देशातील ‘या’ राज्यात पेट्रोलपेक्षा डिझेल महाग
Just Now!
X