04 June 2020

News Flash

इसिसच्या तीन अतिरेक्यांना पाकिस्तानात अटक

इसिस या दहशतवादी गटाच्या तीन संशयित अतिरेक्यांना अटक केल्याचा दावा पाकिस्तानी कायदा अंमलबजावणी संस्थांनी केला आहे.

| July 6, 2015 05:50 am

इसिस या दहशतवादी गटाच्या तीन संशयित अतिरेक्यांना अटक केल्याचा दावा पाकिस्तानी कायदा अंमलबजावणी संस्थांनी केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, असमतुल्ला व अबजुर रेहमान या दोघांना अटक करण्यात आली असून ते अफगाणिस्तानातील आहेत तर तिसरा महमंद इब्राहिम पंजाब प्रांतातील आहे. गुप्तचर संस्थांनी संशयित अतिरेक्यांचे दूरध्वनी संदेश पकडले होते, त्यांच्यावर छापे टाकून अटक करण्यात आली. त्यांचे लॅपटॉप जप्त करण्यात आली असून त्यांचे दानेश (इसिस) नेत्यांशी संबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्याकडे पाकिस्तानमधील पंजाबचे नकाशे सापडले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2015 5:50 am

Web Title: three isis terrorist arrest in pakistan
टॅग Arrest,Pakistan
Next Stories
1 अधिस्वीकृतीधारक पत्रकारांची दरवर्षी पोलिस तपासणी नाही
2 मोबाईल चार्जिग करताना राजस्थानात शिक्षकाचा मृत्यू
3 कार्यकर्त्यांकडून २५० रुपये वार्षिक वर्गणी
Just Now!
X