News Flash

जवानांकडून दोन दहशतवाद्यांचा खात्मा

खाजपूरा रिबन भागामध्ये सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली.

जम्मू-काश्मीरमधील शोपियन जिल्ह्यातील खाजपूरा रिबन भागामध्ये सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या मध्ये सुरक्षा पथकांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 9, 2020 12:26 pm

Web Title: two terrorists have been killed in the encounter in kashmir dmp 82
Next Stories
1 चेक बाउन्स झाल्यास सावधान! सुप्रीम कोर्टानं आरबीआयला दिले निकष ठरवण्याचे निर्देश
2 भारताच्या रडारवर असलेल्या मोस्ट वाँटेड दहशतवादाला पाकिस्तानने रावळपिंडीला हलवलं
3 वयाच्या ६० व्या वर्षी काँग्रेस नेते मुकूल वासनिक विवाहबंधनात, मैत्रिणीसोबत थाटला संसार
Just Now!
X