19 September 2018

News Flash

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; योगेश कुंबेजकर महाराष्ट्रातून पहिला

महाराष्ट्रातून योगेश कुंबरेजकरने अव्वल क्रमांक पटकावला आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. यामध्ये दिल्लीच्या टीना दाबी या विद्यार्थीनीने प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. तर जम्मू-काश्मीरच्या अथर आमीर उल शफी  याने देशभरातून दुसरा क्रमांक पटकावला आहे. महाराष्ट्रातून योगेश कुंबेजकरने अव्वल क्रमांक पटकावला आहे. तो देशपातळीवर आठव्या क्रमांकावर आहे. याशिवाय, महाराष्ट्रातील अन्य विद्यार्थ्यांनीही या परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. डिसेंबर २०१५ मधील लेखी परीक्षा आणि मार्च-मे २०१६ दरम्यान झालेल्या वैयक्तिक मुलाखतीतून गुणवत्ता यादी तयार करण्यात आली आहे. आयएएस, आयएफएस, आयपीएस आणि केंद्रीय सेवांसाठी १०७८ उमेदवारांची निवड झाली आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा संपूर्ण निकाल upsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

यूपीएससी परीक्षेतील महाराष्ट्रातले गुणवंत

योगेश कुंबेजकर 8
सौरभ गहरवार 46
हनुमंत झेंडगे 50
विशु महाजन 70
निखिल पाठक 107
स्वप्नील वानखडे 132
स्वप्नील खरे 197
राहुल पांडवे 200
नवनाथ गव्हाणे 220
हर्षल भोयर 233
मुकुल कुलकर्णी 238
रोहित गोडके 257
अक्षय कोंडे 278
रवींद्र खटाळे 283
आशिष काटे 328
पंकज खंडागळे 340
अक्षय पाटील 344
संजीव चेथुले 354
दत्तात्रेय शिंदे 377
विवेक भस्मे 395
श्रीकांत सुसे 400
रेहा जोशी 425
वासुद तोरसेकर 440
कपिल गाडे 455
संदीप भोसले 482
स्वप्निल पुंडकर 487
शिबी गहरवार 489
अमित आसरे 490
अदिती वाळुंज 491
पुनम पाटे 497
तुषार वाघ 545
देवयानी हलके 576
प्रसाद मेनकुंदळे 599
प्रवीण डोंगरे 601
आकाश वानखडे 603
किरणकुमार जाधव 614
किरण शिंदे 618
ऋषिकेश खिल्लारी 627
शरदचंद्र पवार 632
गोपाल चौधरी 635
कुलदीप सोनवणे 636
विशाल नरवडे 640
पवन बनसोड 674
शशांक शेव्हरे 682
श्रुती शेजोळे 690
स्वप्निल कोठवडे 693
राहुल तिरसे 705
विनोदकुमार येरणे 709
रामदास काळे 711
स्वप्नील महाजन 720
नितीश पाठोडे 723
रोहन आगवणे 735
समीर पाटील 746
लक्ष्मीकांत सुर्यवंशी 750
प्रांजल पाटील 773
संदीप साठे 775
विक्रम विरकर 784
जय वाघमारे 788
किशोर तांदळे 814
शुभम ठाकरे 817
ओमकारेश्वर कांचनगिरे 820
संदीप पानदुले 826
भुषण भिरुड 829
संघमित्र खोब्रागडे 832
योगेश पाटील 836
रामदास भिसे 851
स्वप्नील चौधरी 862

HOT DEALS
  • Honor 7X 64 GB Blue
    ₹ 15590 MRP ₹ 17990 -13%
  • Sony Xperia L2 32 GB (Gold)
    ₹ 14845 MRP ₹ 20990 -29%

 

 

 

First Published on May 10, 2016 5:10 pm

Web Title: upsc exam result announced