News Flash

‘मंत्रिपद न घेण्याचा निर्णय स्वत:चाच’

दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या ४९ दिवसांच्या सरकारमधील वादग्रस्त मंत्री सोमनाथ भारती यांना नव्या मंत्रिमंडळातून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

| February 14, 2015 02:22 am

दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या ४९ दिवसांच्या सरकारमधील वादग्रस्त मंत्री सोमनाथ भारती यांना नव्या मंत्रिमंडळातून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र मतदारसंघातील विकासकामांकडे जास्त लक्ष देऊन एक ‘मॉडेल’ मतदारसंघ बांधण्यासाठी स्वत:च मंत्रिपदाची जबाबदारी न घेण्याचा निर्णय घेतला आहे, अशी सारवासारव भारती यांनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2015 2:22 am

Web Title: willingly have opted out of cabinet says somnath bharti
टॅग : Somnath Bharti
Next Stories
1 प्रमुख विरोधी पक्ष म्हणून मान्यता द्या
2 गुप्त मतदानाची भाजपची मागणी
3 राष्ट्रपती राजवटीचा भाजपचा प्रयत्न- मायावती
Just Now!
X