भ्रष्टाचाराच्या विविध प्रकरणांमध्ये सहभाग असल्याबद्दल गेल्या पाच वर्षांत १०० सनदी अधिकाऱ्यांची सीबीआय चौकशी सुरू असून केंद्र सरकारने त्यापैकी ६६ सनदी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची परवानगी दिली आहे.
सीबीआयने १०० सनदी अधिकारी, १० सीएसएस गट अ अधिकारी आणि नऊ सीबीआय गट अ अधिकाऱ्यांवर कारवाईची मंजुरी देण्याची मागणी केली आहे, असे कार्मिक विभागाचे राज्यमंत्री जितेंद्रसिंह यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 24th Jul 2015 रोजी प्रकाशित
‘शंभर सनदी अधिकाऱ्यांची सीबीआय चौकशी सुरू’
भ्रष्टाचाराच्या विविध प्रकरणांमध्ये सहभाग असल्याबद्दल गेल्या पाच वर्षांत १०० सनदी अधिकाऱ्यांची सीबीआय चौकशी सुरू

First published on: 24-07-2015 at 02:58 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 100 ias officers came under cbi scanner in last 5 years