प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीमध्ये अडकलेल्या काश्मिरी नागरिकांसाठी हवाई दलाने संकटमोचकाची भूमिका बजावली आहे. श्रीनगर ते कारगिलदरम्यान अडकलेल्या १०६ नागरिकांची हवाई दलाने सुटका केली.
काश्मीरमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार बर्फवृष्टी व भूस्खलनामुळे अनेक भागांचा देशाशी संपर्क तुटला होता. कारगिल, गुरेझ तसेच लेह-श्रीनगर महामार्गानजीकच्या परिसरात अडकलेल्या नागरिकांची हवाई दलाने सुटका केली. त्यातील ६७ नागरिक हे कारगिल भागात अडकले होते.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Jan 2013 रोजी प्रकाशित
हवाई दलाने केली काश्मिरींची सुटका
प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीमध्ये अडकलेल्या काश्मिरी नागरिकांसाठी हवाई दलाने संकटमोचकाची भूमिका बजावली आहे. श्रीनगर ते कारगिलदरम्यान अडकलेल्या १०६ नागरिकांची हवाई दलाने सुटका केली.
First published on: 22-01-2013 at 01:14 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Air force resuses the kashmiree peoples