संसदेत प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धती लागू करता येईल का, यावर चर्चा व्हावी. निवडणुकीत भाजपला ३१% मते मिळाली असून त्यांनी २८२ जागांवर, तर काँग्रेसला १९.३% मते असूनही ४४ जागांवर विजय मिळाला. अभाद्रमुक, माकप या दोन्ही पक्षांना मिळालेल्या मतांची टक्केवारी ३.३  असून अभाद्रमुकला ३७, तर माकपला ९ जागा मिळाल्या. त्यामुळेचप्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीवर चर्चा व्हावी, असे एम. करुणानिधींनी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dmk chief m karunanidhi calls for debates on proportional representation system
First published on: 12-06-2014 at 04:16 IST