पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प २०४७ आधी पूर्ण होईल आपण २०४७ च्या आधीच आपला देश सर्वोच्च स्थानी असेल. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या देशात संविधानाची निर्मिती झाली. संविधानाने आपल्याला कायम दिशा दिली आहे. आपल्या संविधानाच मूळ भाव समावेश आहे असं अमित शाह यांनी म्हटलं आहे. अमित शाह यांची फायनान्शिअल एक्स्प्रेसच्या कार्यक्रमात विशेष उपस्थिती आहे. आज अनेक देश १ ते २ टक्के विकासदराची प्रगती करतात. अशा परिस्थितीत ७ ते ८ टक्के विकासाचा दर आपण म्हणजेच भारताने कायम ठेवला आहे असंही अमित शाह म्हणाले. या कार्यक्रमाचं लाईव्ह प्रक्षेपण पाहण्यासाठी क्लिक करा या लिंकवर