इंटरनेटवर कशाचाही शोध घ्यायचा असला तर गुगलवर जायची सवय अंगी पक्की मुरलेल्या जगभरातील नेटकरांना शनिवारी सकाळी गुगल गायब झाल्याने झटकाच बसला. पहाटे चार वाजून २० मिनिटांपासून चार वाजून पाच मिनिटांपर्यंतच हा प्रकार घडला तरी तेवढय़ा पाच मिनिटांत ट्विटरवर प्रतिक्रियांचे प्रतिध्वनी उमटले. गुगल सर्च किंवा जीमेल उघडण्याचा प्रयत्न करताच शोध अपयशी ठरत असल्याचा संकेत देणारी ‘५०२ एरर’ची पट्टी थडकत होती.
संग्रहित लेख, दिनांक 18th Aug 2013 रोजी प्रकाशित
पाच मिनिटांसाठी गुगल गायब!
इंटरनेटवर कशाचाही शोध घ्यायचा असला तर गुगलवर जायची सवय अंगी पक्की मुरलेल्या जगभरातील नेटकरांना शनिवारी सकाळी गुगल गायब झाल्याने झटकाच बसला.
First published on: 18-08-2013 at 01:11 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Google disappeared for five minutes