पाकिस्तानी सैनिकाने अनवधानाने प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडली असल्याने त्याला पुन्हा आमच्या हवाली करावे, अशी मागणी पाकिस्तान लष्कराने भारताकडे केली आहे. गुरुवारी दुपारी पाकिस्तानी सैनिक अनवधानाने खोई रात्ता क्षेत्रातून भारतीय हद्दीत आला, असे लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले. या सैनिकाला पुन्हा पाकिस्तानच्या हवाली करावे, यासाठी भारतीय लष्कराशी संपर्क साधण्यात आला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 16th Feb 2013 रोजी प्रकाशित
पाक सैनिकाची भारतीय हद्दीत घुसखोरी
पाकिस्तानी सैनिकाने अनवधानाने प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडली असल्याने त्याला पुन्हा आमच्या हवाली करावे, अशी मागणी पाकिस्तान लष्कराने भारताकडे केली आहे.
First published on: 16-02-2013 at 05:36 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Infiltration by pak soldiers in indian border