बंगळुरूमधील विबग्योर शाळेत रविवारी बिबट्या शिरल्याने खळबळ उडाली. शाळेत बिबट्या शिरल्याची माहिती मिळताच त्याला पकडण्यासाठी स्थानिकांची धावपळ सुरू झाली. यातच बिबट्याने शाळेतील दोन व्यक्तींवर हल्ला केला. तब्बल १४ तासांच्या प्रयत्नांनंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले. रविवार असल्याने शाळेला सुटी होती त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
संग्रहित लेख, दिनांक 8th Feb 2016 रोजी प्रकाशित
बंगळुरूतील शाळेत बिबट्याचा धुमाकूळ
बिबट्याने शाळेतील दोन व्यक्तींवर हल्ला केला
Written by लोकसत्ता टीमविश्वनाथ गरुड

First published on: 08-02-2016 at 11:45 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leopard strays into vibgyor school campus in kundalahalli bengaluru