बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याप्रकरणी बसपाच्या नेत्या मायावती यांच्याविरुद्ध नव्याने एफआयआर नोंदवावा, अशी मागणी करणाऱ्या पक्षाच्या माजी सदस्याने केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी मान्य केले. तथापि, सीबीआयचे वकील अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी या वेळी सीबीआयची भूमिका स्पष्ट केली.
संग्रहित लेख, दिनांक 14th Apr 2016 रोजी प्रकाशित
मायावतींविरोधात सुनावणीस मान्यता
बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याप्रकरणी बसपाच्या नेत्या मायावती यांच्याविरुद्ध नव्याने एफआयआर नोंदवावा
First published on: 14-04-2016 at 00:11 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mayawati