कराची येथील काही निवडणूक केंद्रांमध्ये गैरप्रकार झाल्याचे निवडणूक निरीक्षक गटाने स्पष्ट केले. ‘फ्री अॅण्ड फेअर इलेक्शन नेटवर्क’ या संस्थेने याबाबतचा अहवाल सादर केला. शनिवारी मतदान झाल्यानंतर माध्यमे, इम्रान खान यांच्या तेहरिक-ए- इन्साफ यांच्यासह अनेक पक्षांनी कराचीमधील मतदानात केंद्रांवर गैरप्रकार होत असल्याचा आरोप केला होता.
या भागात मुत्ताहिदा-ए- कौमी मूव्हमेण्टच्या उमेदवारांची सरशी झाली आहे. येथील पाच मतदान केंद्रांवर मतदारांच्या संख्येहून अधिक मतदान झाल्याची आकडेवारी ‘फ्री अॅण्ड फेअर इलेक्शन नेटवर्क’ने उपलब्ध केली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 15th May 2013 रोजी प्रकाशित
कराची येथे निवडणुकीत गैरप्रकार?
कराची येथील काही निवडणूक केंद्रांमध्ये गैरप्रकार झाल्याचे निवडणूक निरीक्षक गटाने स्पष्ट केले. ‘फ्री अॅण्ड फेअर इलेक्शन नेटवर्क’ या संस्थेने याबाबतचा अहवाल सादर केला. शनिवारी मतदान झाल्यानंतर माध्यमे, इम्रान खान यांच्या तेहरिक-ए- इन्साफ यांच्यासह अनेक पक्षांनी कराचीमधील मतदानात केंद्रांवर गैरप्रकार होत असल्याचा आरोप केला होता.
First published on: 15-05-2013 at 01:47 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mis election at karachi