लोकसभा निवडणुकांसाठी छत्तीसगढमध्ये दाखल झालेल्या निवडणूक कर्मचा-यांच्या पथकावर नक्षवाद्यांनी हल्ला चढविला. छत्तीसगढच्या बीजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांकडून निवडणूक कर्मचाऱ्यांच्या पथकावर हल्ला चढविण्यात आला.  या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना सहा जवान मृत्यूमुखी पडले आहेत. तसेच या हल्ल्यात १२ निवडणूक कर्मचारी जखमी झाल्याचे समजत आहे.  यापूर्वी  लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची धमकी नक्षलवाद्यांकडून येथील जनतेला देण्यात आली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Naxalist attack on polling party of chattisgarh
First published on: 12-04-2014 at 02:04 IST