scorecardresearch

Page 4908 of देश-विदेश

VIDEO: गिरच्या जंगलात स्थानिकांकडून सिंहाचा छळ, धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

हा व्हिडीओ गिर-सोमनाथ जिल्ह्यातील असून जाखिया गावात सिंहाचे असे बेकायदेशीर शो आयोजित केले जात असतात

मोकळ्या वेळेत मुलांची शिकवणी घेणारा जम्मूतील आयपीएस अधिकारी ठरतोय हिरो

दक्षिण जम्मू पोलीस अधीक्षक संदिप चौधरी दिवसातीस दोन तास स्पर्धा परिक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवतात

डॉक्टरची माणुसकी, नातेवाईकांनी नकार दिल्यानंतर स्वत: केले मृतदेहांवर अंत्यसंस्कार

निपाह व्हायरसमुळे मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी लागण होण्याच्या भीतीने अंत्यसंस्कार करण्यास नकार दिल्यानंतर एका डॉक्टरने माणुसकी दाखवत मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले

रामदेव बाबांना दिलासा, ६ हजार कोटींचा पतंजली फूड पार्क उत्तर प्रदेशातच होणार

पतंजलीने आपला सहा हजार कोटींचा फूड पार्क उत्तर प्रदेशाबाहेर नेण्याची घोणषा करताच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना फूड पार्कचं काम…

तुम्ही भाजपवाल्यांना खोट्या बातम्या आणि अफवा पसरवण्याची संधी देताय; प्रणव मुखर्जींना मुलीनेच सुनावलं

‘तुमचं भाषण विसरलं जाईल, फक्त व्हिजुअल्स राहितील. खोटी वक्तव्यं जोडून तुमचे व्हिजुअल्स परसवले जातील’

मराठी कथा ×