पीटीआय, नवी दिल्ली

काँग्रेस खासदार राहुल गांधी रायबरेलीची जागा कायम ठेवणार असून वायनाडची जागा त्यांच्या भगिनी प्रियंका गांधी लढवितील, असे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी सोमवारी जाहीर केले. या माध्यमातून प्रियंका प्रथमच निवडणुकीच्या राजकारणात प्रवेश करणार आहेत.

Narendra Modi Documentry
Spies, Secrets and Threats: लोकसभा निवडणुकीचं वार्तांकन करण्यास मज्जाव केलेल्या ऑस्ट्रेलियन पत्रकाराकडून पंतप्रधान मोदींवर माहितीपट!
maharashtra mlc election final result list (1)
Maharashtra MLC Election Result: विधानपरिषद निवडणुकीत जयंत पाटील पराभूत; नेमकी कुणाची मतं कुणाकडे गेली?
Assam Shocker! Mother Forces Her 20-Month-Old-Child To Smoke Cigarette,
या बाईला आई म्हणायचं? २० महिन्यांच्या बाळाला करायला लावलं धूम्रपान आणि मद्यही पाजलं, कुठे घडला प्रकार?
pankaja munde manoj jarange
पंकजा मुंडेंच्या विधान परिषदेच्या उमेदवारीला मनोज जरांगेंचा विरोध? सूचक वक्तव्य करत म्हणाले…
A meeting chaired by Amit Shah regarding Manipur
मैतेई, कुकींबरोबर लवकरच चर्चा; मणिपूरबाबत शहा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
rahul gandhi appointed as LoP in loksabha
मोठी बातमी! लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी राहुल गांधीच्या नावावर शिक्कामोर्तब; के.सी. वेणूगोपाल यांची माहिती
Praful Patel
अजित पवार गटातून केंद्रात कोण मंत्री होणार? प्रफुल्ल पटेलांचं मोठं विधान; म्हणाले, “मंत्रीपद मिळणार असेल तर ते…”
uddhav thackeray pradnya satav kharge
काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेची उमेदवारी, ठाकरे गटाच्या ‘त्या’ पत्राला केराची टोपली?

लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि केरळमधील वायनाड या दोन्ही जागांवर विजयी झाले होते. त्यांना नियमानुसार एक जागा सोडावी लागणार असल्याने त्यावर विचारमंथन करण्यासाठी सोमवारी येथे पक्षांतर्गत उच्चस्तरीय बैठक झाली. बैठकीला राहुल, प्रियंका, खरगे यांच्यासह माजी पक्ष्याध्यक्षा सोनिया गांधी आणि महासचिव के. सी. वेणूगोपाल उपस्थित होते. या बैठकीत प्रियंका गांधी यांना वायनाडची उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला.वायनाडची जागा सोडण्याचा निर्णय आपल्यासाठी कठीण होता. आपले त्या मतदारसंघाकडे दुर्लक्ष होणार नसून उलट आता वायनाड आणि रायबरेली या मतदारसंघांना प्रत्येकी दोन खासदार मिळतील, असे ते म्हणाले.