भूकंपग्रस्त टर्कीमध्ये अद्यापही बचाव कार्य सुरू आहे. ‘ऑपरेशन दोस्त’ अंतर्गत भारताने भूकंपग्रस्त टर्की, सीरिया येथे NDRFची टीम पाठवली आहे. एनडीआरएफची टीम ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना वाचवण्याच्या प्रयत्नात आहे. अशातच श्वान पथकातील ज्युली आणि रोमियो यांच्यामुळे एका लहान मुलीला वाचवण्यात यश आलं आहे.
संग्रहित लेख, दिनांक 13th Feb 2023 रोजी प्रकाशित
Video: ज्युली-रोमियोमुळे ढिगाऱ्याखाली अडकलेल्या ६ वर्षीय मुलीला मिळालं जीवनदान
ज्युली आणि रोमियोच्या कामगिरीमुळे सध्या सर्वत्र त्यांचं कौतुक होत आहे.
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 13-02-2023 at 18:23 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Turkey earthquake updates ndrfs romeo julie saved 6 year old girl alive from rubble in nurdagi town pck