पंजाबमधील लुधियानाच्या गिल मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुचा राम लढार यांच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्याच्या संबंधात पोलिसांनी सोमवारी एका शेतकरी संघटनेच्या नेत्यासह दोघांना अटक केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सेवानिवृत्त सनदी अधिकारी असलेले ६३ वेर्षांचे लढार हे रविवारी सायंकाळी त्यांच्या मतदारसंघातील प्रचारानंतर एका खेडय़ावरून परत येतत्सताना त्यांच्या मोटारीवर हल्ला करण्यात आला. यात जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two arrested for attacking bjp candidate akp
First published on: 15-02-2022 at 00:15 IST