पोरबंदर :  गुजरातमधील पोरबंदरनजीकच्या एका गावात शनिवारी सायंकाळी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) एका जवानाने आपल्या सहकाऱ्यांवर गोळीबार केला. यात दोन जवान ठार झाले, तर अन्य दोन जवान जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. हे जवान सीआरपीएफच्या मणिपूरमधील बटालियनचे आहेत. पुढील महिन्यात गुजरातमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांना निवडणूक आयोगाने येथे तैनात केले होते, अशी माहिती पोरबंदरचे जिल्हाधिकारी ए. एम. शर्मा यांनी दिली. हे जवान तुकडा गोसा गावातील चक्रीवादळ निवारा केंद्रात राहत होते.

stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
Concerned about the security of Indians in Iranian custody
जहाजावरील कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय चिंतेत; इराणच्या ताब्यातील भारतीयांच्या सुरक्षेची चिंता
Dhokli village, Illegal building Dhokli village,
कल्याणमध्ये ढोकळी गावात शाळेच्या आरक्षणावरील बेकायदा इमारत जमीनदोस्त, आय प्रभागाची कारवाई
Prostitution by pretending of Lotus Spa in Nagpur
नागपुरात ‘लोटस स्पा’च्या आड देहव्यापार…