News Flash

BJP Manifesto 2019: ‘मंदिर वही बनाएंगे’, भाजपाकडून राम मंदिर निर्माणाचा पुनरुच्चार

भाजपाने जाहीरनाम्याला संकल्पपत्र असं नाव दिलं आहे

BJP Manifesto 2019:  ‘मंदिर वही बनाएंगे’, भाजपाकडून राम मंदिर निर्माणाचा पुनरुच्चार

लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. भाजपाने जाहीरनाम्यातून पुन्हा एकदा राम मंदिर उभारण्याचं आश्वासन दिलं आहे. राम मंदिर उभारण्यासाठी सर्व शक्यता तपासल्या जाणार असल्याचं भाजपाकडून सांगण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली जाहीरनामा तयार कऱण्यात आला. जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यानंतर राजनाथ सिंह यांनी बोलताना राम मंदिराचा उल्लेख केला. याशिवाय कलम ३५ अ रद्द करण्यासाठी सरकार कटिबद्द असेल असंही त्यांनी सांगितलं. यावेळी भाजपाध्यक्ष अमित शाह, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराजदेखील उपस्थित होत्या.

Live Blog
13:09 (IST)08 Apr 2019
देशातील तरुण भविष्य ठरवणार आहेत - नरेंद्र मोदी

देशातील तरुण भविष्य ठरवणार आहेत - नरेंद्र मोदी

13:08 (IST)08 Apr 2019
गाव, गरिब आणि शेतकरी आमच्या केंद्रस्थानी आहेत - नरेंद्र मोदी

गाव, गरिब आणि शेतकरी आमच्या केंद्रस्थानी आहेत - नरेंद्र मोदी

13:05 (IST)08 Apr 2019
२१ वं शतक आशियाचं आहे असं सांगतात तर मग भारताने त्याचं नेतृत्त्व केलं पाहिजे  - नरेंद्र मोदी

२१ वं शतक आशियाचं आहे असं सांगतात तर मग भारताने त्याचं नेतृत्त्व केलं पाहिजे  - नरेंद्र मोदी

13:04 (IST)08 Apr 2019
देशाला २१ व्या शतकासाठी तयार कऱण्यात आपण अपयशी ठरलो - नरेंद्र मोदी

देशाला २१ व्या शतकासाठी तयार कऱण्यात आपण अपयशी ठरलो - नरेंद्र मोदी

13:02 (IST)08 Apr 2019
भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळवण्यात आम्ही यश मिळवलं आहे - नरेंद्र मोदी

भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळवण्यात आम्ही यश मिळवलं आहे - नरेंद्र मोदी

13:01 (IST)08 Apr 2019
सवा कोटीहून जास्त लोकांनी गॅस सबसिडी सोडली - नरेंद्र मोदी

लाल किल्ल्यावरुन आवाहन केल्यानंतर सवा कोटीहून जास्त लोकांनी गॅस सबसिडी सोडली - नरेंद्र मोदी

13:00 (IST)08 Apr 2019
गरिबांचं सशक्तीकरण करण्याचा प्रयत्न करणार - नरेंद्र मोदी

एसीत बसून गरिबी मिटवू शकत नाही. गरिबांचं सशक्तीकरण करण्याचा प्रयत्न करणार - नरेंद्र मोदी

12:58 (IST)08 Apr 2019
गेल्या पाच वर्षांत स्वच्छतेची चर्चा सुरु आहे, आपण सकारात्मक विचार करण्यास शिकलो - नरेंद्र मोदी

गेल्या पाच वर्षांत स्वच्छतेची चर्चा सुरु आहे, आपण सकारात्मक विचार करण्यास शिकलो - नरेंद्र मोदी

12:58 (IST)08 Apr 2019
विकासाचं जनआंदोलन उभं करायचं आहे - नरेंद्र मोदी

ज्याप्रकारे जनआंदोलनाने स्वातंत्र्यात महत्त्वाची भूमिका निभावली त्याप्रमाणे विकासाचं जनआंदोलन उभं करायचं आहे - नरेंद्र मोदी

12:56 (IST)08 Apr 2019
प्रत्येक घरात नळामार्फेत पाणी पोहोचवण्याचा प्रयत्न - नरेंद्र मोदी

प्रत्येक घरात नळामार्फेत पाणी पोहोचवण्याचा प्रयत्न - नरेंद्र मोदी

12:53 (IST)08 Apr 2019
नद्यांच्या पाण्याचा जास्तीत जास्त वापर करण्यावर भर दिला जाईल - नरेंद्र मोदी

नद्यांच्या पाण्याचा जास्तीत जास्त वापर करण्यावर भर दिला जाईल - नरेंद्र मोदी

12:52 (IST)08 Apr 2019
स्वतंत्र जलशक्ती मंत्रालय उभं करणार - नरेंद्र मोदी

आगामी दिवसांमध्ये भारतासमोर पाण्याचं संकट... स्वतंत्र जलशक्ती मंत्रालाय उभं करणार- नरेंद्र मोदी

12:50 (IST)08 Apr 2019
वन मिशन, वन डायरेक्शन हा मंत्र घेऊन पुढील वाटचाल करत आहोत - नरेंद्र मोदी

वन मिशन, वन डायरेक्शन हा मंत्र घेऊन पुढील वाटचाल करत आहोत - नरेंद्र मोदी

12:49 (IST)08 Apr 2019

हा जाहीरनामा २०२४ साठी आहे, पण स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने आम्ही २०२२ पर्यंत आश्वासन पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे - नरेंद्र मोदी  

12:42 (IST)08 Apr 2019
आम्ही मजबूत तर काँग्रेस मजबूर सरकार आणण्यासाठी प्रयत्न करत आहे - सुषमा स्वराज

आम्ही मजबूत तर काँग्रेस मजबूर सरकार आणण्यासाठी प्रयत्न करत आहे - सुषमा स्वराज

12:42 (IST)08 Apr 2019

नरेंद्र मोदींमुळे ओआयसी निमंत्रणाला पाकिस्तानने विरोध करुनही ५७ पैकी ५६ देशांनी भारताला पाठिंबा दिला - सुषमा स्वराज

12:38 (IST)08 Apr 2019
मोदींच्या नेतृत्त्वात भारताची प्रतिष्ठा वाढली

मोदींच्या नेतृत्त्वात भारताची प्रतिष्ठा जितकी वाढली तितकी कधीच वाढली नाही - सुषमा स्वराज

12:34 (IST)08 Apr 2019
२०१४ मध्ये आम्ही जे बोललो त्यापेक्षा जास्त करुन दाखवलं - सुषमा स्वराज

२०१४ मध्ये आम्ही जे बोललो त्यापेक्षा जास्त करुन दाखवलं - सुषमा स्वराज

12:33 (IST)08 Apr 2019

आपल्याला कोणतंही ध्येय नसणार सरकार हवं आहे ? नेतेपद मिळावं यासाठी भांडणारं सरकार हवं आहे की बहुमत असणारं सरकार हवं आहे ? - अरुण जेटली

12:31 (IST)08 Apr 2019
भारतात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न - अरुण जेटली

भारतात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न - अरुण जेटली

12:29 (IST)08 Apr 2019
मागील सरकारने फक्त आश्वासनं दिली, पण मोदी सरकारने ती पूर्ण केली - अरुण जेटली

मागील सरकारने फक्त आश्वासनं दिली, पण मोदी सरकारने ती पूर्ण केली - अरुण जेटली

12:27 (IST)08 Apr 2019
अरुण जेटलींचा काँग्रेसला टोला

जे अपयशी ठरले ते नवीन आश्वासनं देऊ शकतात, पण ज्यांनी आश्वासनं पूर्ण केली आहेत ते नवा रो़डमॅप तयार करु शकतात - अरुण जेटली

12:26 (IST)08 Apr 2019
सविस्तर चर्चा करुन आणि राष्ट्रीय दृष्टीकोन लक्षात ठेवून संकल्पपत्र तयार करण्यात आलं - अरुण जेटली

सविस्तर चर्चा करुन आणि राष्ट्रीय दृष्टीकोन लक्षात ठेवून संकल्पपत्र तयार करण्यात आलं - अरुण जेटली

12:25 (IST)08 Apr 2019

आम्हाला सलग दुसऱ्यांदा संधी मिळेल अशी अपेक्षा आहे, २०१४ मध्ये दिलेली आश्वासनं आम्ही पूर्ण केली - अरुण जेटली

12:24 (IST)08 Apr 2019
१ लाखांपर्यंतच्या कृषी कर्जावर ५ वर्षांपर्यंत कोणतंही व्याज नाही - राजनाथ सिंह

१ लाखांपर्यंतच्या कृषी कर्जावर ५ वर्षांपर्यंत कोणतंही व्याज नाही - राजनाथ सिंह

12:23 (IST)08 Apr 2019
सिटीजनशिप विधेयक लागू करणार - राजनाथ सिंह

सिटीजनशिप विधेयक लागू करणार - राजनाथ सिंह

12:23 (IST)08 Apr 2019
तीन तलाकविरोधात कायदा आणून मुस्लिम महिलांना न्याय देणार - राजनाथ सिंह

तीन तलाकविरोधात कायदा आणून मुस्लिम महिलांना न्याय देणार - राजनाथ सिंह

12:21 (IST)08 Apr 2019
प्रत्येक घरात वीज, शौचालय पोहोचवण्यातं लक्ष्य - राजनाथ सिंह

प्रत्येक घरात वीज, शौचालय पोहोचवण्यातं लक्ष्य - राजनाथ सिंह

12:19 (IST)08 Apr 2019
राष्ट्रीय व्यापार आयोगाची स्थापना करणार

राष्ट्रीय व्यापार आयोगाची स्थापना करणार, छोट्या व्यापाऱ्यांना पेंशन मिळणार - राजनाथ सिंह

12:15 (IST)08 Apr 2019
केंद्र आणि राज्य सरकारमधील संबंध चांगले व्हावेत यासाठी प्रयत्न केले जातील - राजनाथ सिंह

केंद्र आणि राज्य सरकारमधील संबंध चांगले व्हावेत यासाठी प्रयत्न केले जातील - राजनाथ सिंह

12:11 (IST)08 Apr 2019
शेतकऱ्यांना पेंशन सुरु करणार - राजनाथ सिंह

६० वर्षावरील शेतकऱ्यांना पेंशन सुरु करणार - राजनाथ सिंह

12:10 (IST)08 Apr 2019
सर्व शेतकऱ्यांना किसान सन्मान निधीचा फायदा मिळणार - राजनाथ सिंह

शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये देणार. सर्व शेतकऱ्यांना किसान सन्मान निधीचा फायदा मिळणार - राजनाथ सिंह

12:09 (IST)08 Apr 2019
दहशतवादाविरोधात झिरो टॉलरन्स पॉलिसी

जोपर्यंत दहशतवाद पूर्णपणे मिटत नाही तोपर्यंत दहशतवादाप्रती कठोर भूमिका घेतली जाईल - राजनाथ सिंह

12:08 (IST)08 Apr 2019
राजनाथ सिंह यांच्याकडून पुन्हा एकदा राम मंदिराचा उल्लेख

राजनाथ सिंह यांच्याकडून पुन्हा एकदा राम मंदिराचा उल्लेख....राम मंदिरासाठी सर्व शक्यता तपासल्या जाणार

12:07 (IST)08 Apr 2019
देशाच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड करणार नाही - राजनाथ सिंह

देशाच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड करणार नाही - राजनाथ सिंह

12:07 (IST)08 Apr 2019
घुसखोरी रोखण्यासाठी सर्वौपतरी प्रयत्न करणार - राजनाथ सिंह

घुसखोरी रोखण्यासाठी सर्वौपतरी प्रयत्न करणार - राजनाथ सिंह

12:03 (IST)08 Apr 2019
लोकांशी संपर्क साधून त्यांचे सल्ले घेऊन संकल्पपत्र तयार केलं - राजनाथ सिंह

आम्ही करोडो लोकांशी संपर्क साधून त्यांचे सल्ले घेऊन संकल्पपत्र तयार केलं आहे - राजनाथ सिंह

12:02 (IST)08 Apr 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील विश्वास वाढला आहे - राजनाथ सिंह

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील विश्वास वाढला आहे - राजनाथ सिंह

11:59 (IST)08 Apr 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते जाहीरनामा प्रसिद्ध

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी भाजपाध्यक्ष अमित शाह,  राजनाथ सिंह, सुषमा स्वराज उपस्थित.

11:55 (IST)08 Apr 2019
आम्ही निर्णयाक, खंबीर आणि पारदर्शक सरकार देण्याचं आश्वासन देतो - अमित शाह

आम्ही निर्णयाक, खंबीर आणि पारदर्शक सरकार देण्याचं आश्वासन देतो - अमित शाह

11:53 (IST)08 Apr 2019
७५ संकल्प मांडणार आहोत - अमित शाह

२०२२ मध्ये ७५  वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने आम्ही ७५ संकल्प मांडणार आहोत. २०२२ मध्ये हे सर्व संकल्प पूर्ण कऱण्याच आमचा प्रयत्न असणार आहे - अमित शाह

11:49 (IST)08 Apr 2019

ही पाच वर्ष भारताच्या विकासात अत्यंत महत्त्वाची ठरली - अमित शाह

11:46 (IST)08 Apr 2019
पुन्हा एकदा सर्जिंकल आणि एअक स्ट्राइकचा उल्लेख

अमित शाह यांनी पुन्हा एकदा सर्जिंकल आणि एअक स्ट्राइकचा उल्लेख केला

11:45 (IST)08 Apr 2019
देशाची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्याचं काम मोदी सरकारने केलं - अमित शाह

देशाची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्याचं काम मोदी सरकारने केलं - अमित शाह

11:44 (IST)08 Apr 2019
जाहीरनामा प्रसिद्ध करण्यापुर्वी अमित शाह यांचं भाषण

जाहीरनामा प्रसिद्ध करण्यापुर्वी अमित शाह संबोधित करत असून भाजपा सरकारने गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामाचा लेखाजोखा माडंत आहेत

11:43 (IST)08 Apr 2019
२०१४ ते २०१९ ही पाच वर्ष सुवर्ण अक्षरांमध्ये लिहिली जातील - अमित शाह

२०१४ ते २०१९ ही पाच वर्ष सुवर्ण अक्षरांमध्ये लिहिली जातील - अमित शाह

11:38 (IST)08 Apr 2019
जाहीरनामा प्रसिद्ध होण्याआधी कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

जाहीरनामा प्रसिद्ध होण्याआधी कार्यक्रमस्थळी कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. नरेंद्र मोदी मंचावर पोहोचताच कार्यकर्त्यांनी घोणषाबाजी करण्यास सुरुवात केली. 

11:35 (IST)08 Apr 2019
निवडणुकीच्या तीन दिवस भाजपाचा जाहीरनामा

निवडणुकीच्या तीन दिवस आधी भाजपा जाहीरनामा प्रसिद्ध करत आहे. निवडणूक सात टप्प्यात होणार असून ११ एप्रिलला सुरुवात होईल तर १९ मे ला मतदान संपेल. २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे.

11:22 (IST)08 Apr 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपा मुख्यालयात पोहोचले

पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपा मुख्यालयात पोहोचले. भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी केलं स्वागत.

Next Stories
1 …म्हणून पंजाबमधील ‘या’ गावातील ग्रामस्थांनी स्वखर्चाने उभारला सावित्रीबाईंचा पुतळा!
2 भारताचा चीनच्या BRI परिषदेवर बहिष्कार! सलग दुसऱ्यांदा नाकारले निमंत्रण
3 Exclusive: दारुबंदी असलेल्या चंद्रपूरमधील तरुणाई ब्राऊन शुगरच्या आहारी
Just Now!
X