19 January 2020

News Flash

ट्रम्प, पुतीन, क्षी आणि इम्रान खान यांच्याकडून मोदींचे अभिनंदन

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विजय निश्चित होताच जागतिक नेत्यांकडून त्यांचे अभिनंनदन करण्यात आले.

(संग्रहित छायाचित्र)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विजय निश्चित होताच जागतिक नेत्यांकडून त्यांचे अभिनंनदन करण्यात आले. सर्वात प्रथम ट्वीट केले ते इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी. त्यात भावी काळात भारताबरोबर दहशतवादविरोधी लढय़ाला अधिक चालना देण्याची इच्छा  त्यांनी व्यक्त केली. चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग, रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही मोदी यांचे अभिनंदन केले. उपखंडातील शांततेसाठी भारताबरोबर कार्य करण्याची इच्छा इम्रान खान यांनी व्यक्त केली आहे.

First Published on May 24, 2019 1:37 am

Web Title: putin imran khan congratulations to modi
Next Stories
1  ‘चौकीदार’ला निरोप!
2 मोदीच!
3 फकिराची झोळी भरली!
Just Now!
X